महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार !   👉अंगणवाडी सेविका ५६३९ 👉अंगणवाडी मदतनीस १३२४३  👉एकूण १८८८२   -  आदिती तटकरे,  महिला व बाल विकास मंत्री