लेखा कोषागारे भरती 2024 पुणे विभाग जाहिरात प्रसिद्ध
पात्रता:
- पदवी
- टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40 (दोन्हीपैकी कोणतेही एकच)
अर्ज कालावधी : 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी 2025
अर्ज करण्यासाठी लिंक : https://mahakosh.maharashtra.gov.in
Detail advertisement: link
परीक्षा TCS घेणार आहे